उष्ण कटिबंधातील हवामान कसे असते?www.marathihelp.com

उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात. कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सिअस' इतके असते.

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 69128 +22