उपयोजित संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

उपयोजित संशोधनामागे मुलतः आपले दैनंदिन प्रश्न सोडवून आपले जीवन सुखकर कसे होईल हा मुख्य उद्देश प्राधान्याने असतो. त्यामध्ये नफा मिळवणे, कष्ट कमी करणे हे हेतू असतात. उपयोजित संशोधनाचे मानवी जीवनावर तत्काळ परिणाम दिसून येतात. उपयोजित संशोधन हे विशिष्ट प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी होत असते.

solved 5
वैज्ञानिक Saturday 18th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 100508 +22