उपग्रह किती मोठा आहे?www.marathihelp.com

सूर्यमालेत निरनिराळ्या ग्रहांना किती उपग्रह आहेत याचे बरेच संशोधन झाले आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्यास आपण चंद्र म्हणतो. मंगळ आणि वरुण (नेपच्युन) यांना प्रत्येकी दोन उपग्रह आहेत, प्रजापतीला (यूरेनसला) पाच, शनीला दहा आणि गुरूला एकूण बारा उपग्रह आहेत. बुध, शुक्र व कुबेर (प्‍लूटो) यांना एकही उपग्रह नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 130761 +22