उद्योजकतेची काय गरज आहे?www.marathihelp.com

जोखीम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचे सोने करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व गोष्टी योग्य त्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. (लेखक राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित उद्योजक आहेत.)

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 5307 +22