उद्योगाचे प्रकार किती व कोणते?www.marathihelp.com

उद्योगांचे वर्गीकरण :

उद्योगांचे वर्गीकरण कच्चा माल, आकार व मालकीच्या आधारावर केले जाते.


कच्चा माल : कृषी, खनिज, समुद्र, वने हे कच्च्या मालाच्या आधारावर केले जाते.

अन्नप्रक्रिया, वनस्पती तेल, सुती वस्र, डेअरी उत्पादन, चामडे उद्योग कृषी उद्योगावर आधारित आहेत .

आकार : उद्योगाचा आकार हा गुंतवणूक भांडवलाची किंमत, नियोजीत लोकांची संख्या व उत्पादन प्रमाण या बाबतींशी संबंधित आहेत .

अ ) लघु उद्योग :
ब ) मोठे उद्योग :

मालकी : खाजगी क्षेत्रातील उद्योगचे मालकी एका व्यक्तीद्वारा किंवा व्यक्ती समुहाद्वारे केले जाते .

उद्योगाच्या स्थानावर परिमाण करणारे घटक

यात पुढील घटकांचा समावेश होतो.

* कच्च्या मालाची उपलब्धता
* भूमी
* जल
* श्रमशक्ती
* भांडवल
* परिवहन
* बाजार

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 4198 +22