उदाहरणांसह प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय?www.marathihelp.com

ही मालिका म्हणजे प्रादेशिक वाङ्‌मयाचे एक ठळक उदाहरण होय. त्या भागातला सुंदर निसर्ग, लहरी हवामान, खडकाळ समुद्रकिनारा, त्या मातीत जन्मलेल्या व सर्वार्थाने या मातीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांचे असंख्य तपशील हार्डीने आपल्या कादंबरीमालिकेत आस्थेवाईक सूक्ष्मपणाने टिपले आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 44839 +22