उदाहरणांसह आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यात काय फरक आहे?www.marathihelp.com

आर्थिक वृद्धी होत असताना दरडोई उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी वितरण व्यवस्था इत्यादी मध्ये काय बदल होत आहे यातून आर्थिक विकास सूचित होत असतो. म्हणजेच आर्थिक वृद्धी मुळे निर्माण होणारे फायदे हे मर्यादित लोकसंख्य पुरते न राहता सर्वांगीण विकास व सामाजिक,आर्थिक कल्याण साधत असेल तरच त्याला आर्थिक विकास म्हटले जाईल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:36 ( 1 year ago) 5 Answer 32008 +22