उदारमतवाद म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?www.marathihelp.com

उदारमतवादाचा अंतिम हेतू जात, धर्म, वंश, लिंग, राष्ट्र,भाषा यांचा विचार न करता प्रत्येकाचा व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर राखत अखिल मानव जातीच्या कल्याणाचा आहे. उदारमतवाद हाच खरा मानवतावाद आहे. उदारमतवाद प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सद्सदद्विवेकबुद्धीचा वापर करत त्याचा आयुष्याचं कल्याण त्याने कस करावं याचं स्वातंत्र्य देतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:19 ( 1 year ago) 5 Answer 54809 +22