उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?www.marathihelp.com

उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२
हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 5648 +22