उत्पादन व्यय म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तूच्या उत्पादनाचा परिव्यय म्हणजेच उत्पादक साधनसामग्रीला दुसऱ्या कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाच्या कामी न लावता, त्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाला लावून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी दिलेली किंवा देऊ केलेली बदली किंमत होय.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 17374 +22