उत्पादन खरेदी करताना ग्राहकाला कोणती माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे?www.marathihelp.com

एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. एखादं उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:58 ( 1 year ago) 5 Answer 61920 +22