उत्तर वैदिक कालखंडात काय म्हणतात?www.marathihelp.com

साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 24221 +22