उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जोडलेले आहेत का?www.marathihelp.com

उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरील सर्वात उत्तरेकडील बिंदू आहे. उत्तर ध्रूवामध्ये पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते एकत्र येऊन मिळतात. उत्तर धृव हा दक्षिण ध्रुवाचा विरुद्ध बिंदू मानला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:58 ( 1 year ago) 5 Answer 48908 +22