उत्क्रांतीचा पुरावा काय आहे?www.marathihelp.com

उत्क्रांतीचे पुरावे
या स्त्रोतांमध्ये जीवाश्म, जातींचा भौगोलिक प्रसार, गर्भविज्ञान, अवशेषांगे तसेच तुलनात्मक शरीररचनाशास्त्र इत्यादींचा समावेश होतो. जीवाश्म: जीवाश्यमांच्या अभ्यासातून उत्क्रांतीचे ठोस पुरावे मिळतात. प्राचीन काळातील बहुतेक सजीव गाडले गेल्यामुळे ते जीवाश्मांच्या स्वरुपात पाहायला मिळतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 104093 +22