उच्च चलनवाढीचा अर्थ काय?www.marathihelp.com

एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात. मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:41 ( 1 year ago) 5 Answer 97291 +22