उंचीनुसार वातावरणाचा दाब कसा बदलतो?www.marathihelp.com

समुद्रसपाटीपासून वाढत्या उंचीबरोबर हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब मोजून समुद्रसपाटीपासून उंची मोजता येते. अशा रीतीने निर्द्रव दाबमापकाने उंची मोजता येते आणि दाबमापकाचा उच्चतामापक म्हणून उपयोग करता येतो. विमानात अशा प्रकारे उच्चतेचे (उंचीचे) मापन केले जाते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 107853 +22