इयत्ता 8 वी मशागत म्हणजे काय?www.marathihelp.com

जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, जमिनीत पीक पेरणे, पिकांत आंतर मशागत करून वाढीला पोषक वातावरण निर्माण करणे इ. कामे योग्य प्रकारे केली तर पीक जोमदार येऊन उत्पादनही चांगले येते. यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व शेतकामांना ' मशागत ' म्हणतात.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 10:56 ( 1 year ago) 5 Answer 72510 +22