इतिहासातील कालगणना म्हणजे काय?www.marathihelp.com

कालगणना, ऐतिहासिक : कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात. हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. कालगणनेचा मूळ हेतू मुख्यतः घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा असतो.

solved 5
ऐतिहासिक Saturday 18th Mar 2023 : 11:37 ( 1 year ago) 5 Answer 97038 +22