इतिहास लेखन म्हणजे काय इयत्ता दहावी?www.marathihelp.com

इतिहास लेखन म्हणजे काय ?

इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5703 +22