इंडिया गेट कोणी आणि का बांधले?www.marathihelp.com

१९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:38 ( 1 year ago) 5 Answer 83728 +22