इंग्रजी मध्ये imperatives म्हणजे काय?www.marathihelp.com

Imperative Sentence (इंपरेटिव्ह सेन्टेन्स) म्हणजे आज्ञार्थी वाक्य होय. Imperative Sentence मध्ये एखादी आज्ञा (order) अथवा विनंती (request) केलेली असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:40 ( 1 year ago) 5 Answer 23299 +22