इंग्रजी भाषेची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे. 'इंग्रजी हटाव'ने आपल्याला जगातील ज्ञानाच्या विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही; हे सत्यही नाकारता येत नाही. ४४-४५ देशांमध्ये ती कार्यालयीन व राज्यकारभाराची भाषा आहे. जागतिक पातळीवरचे संज्ञापन इंग्रजीतून होत असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 36441 +22