आस्वादक समीक्षा म्हणजे काय?www.marathihelp.com

आस्वादक समीक्षा
काटेकोर नियमांना धरुन समीक्षेचे कार्यकोरडेपणाने न करता ते सहानुभूतीने व रसिकतेने केले पाहिजे, ह्या विचारातूनआस्वादक समीक्षा जन्माला आली. समीक्षा म्हणजे एक आस्वादनहोय. समीक्षकाची भूमिका आस्वादकाची असली पाहिजे. प्रत्येक साहित्यकृती ही एक स्वतंत्र व अनन्यसाधारण अशी निर्मिती असते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 5608 +22