आर्मी मध्ये मुली असतात का?www.marathihelp.com

महिला आर्मी भरती 2022 : इंडियन आर्मी मार्फत महिलांसाठी म्हणजेच मुलींसाठी भरती निघाली आहे. ही भरती महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दिव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश यामध्ये राबवली जात आहे. तर याच्यासाठी शिक्षण पात्रताही 45 टक्के गुणांसह दहावी पास असणे आवश्यक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 7451 +22