आर्द्र हवामान म्हणजे काय?www.marathihelp.com

हवेमध्ये नेहमीच अल्पप्रमाणात बाष्प स्वरूपात पाण्याचा अंश असतो. ज्या हवेमध्ये जाणवण्याजोगे बाष्प असते तिला आर्द्र हवा म्हणतात. आर्द्रतेचे प्रमाण वाढले म्हणजे हवा दमट झाली असे आपण म्हणतो.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 34099 +22