आर्थिक विषमता म्हणजे काय?www.marathihelp.com


आर्थिक विषमता : खाजगी मालमत्तेच्या मूलभूत हक्कावर आधारलेल्या भांडवलशाही राष्ट्रांमध्ये, व्यक्तिव्यक्तींमध्ये आणि कुटुंबा-कुटुंबांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विषम प्रमाणात झालेली दिसून येते. हीच आर्थिक विषमता होय.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 4222 +22