आर्थिक प्रगती का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

विकासाच्या अंतिम उद्दिष्ट मानवी जीवनमानाचा दर्जा सुधारणे हे आहे यासाठी आर्थिक वृद्धी हे एक माध्यम आहे. एखाद्या देशाचा आर्थिक विकास मोजण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो त्यांना आर्थिक विकासाचे निर्देशक असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:28 ( 1 year ago) 5 Answer 68756 +22