आरटीएस महाराष्ट्र म्हणजे काय?www.marathihelp.com

आरटीएस महाराष्ट्र हा एक अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल ॲप आहे ज्याद्वारे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार सेवा देण्यासाठी सुरू केली आहे. प्रस्तुत अप्लिकेशन सदर काम करण्यास उपयोगी आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 63708 +22