आरक्षित आणि संरक्षित जंगल म्हणजे काय?www.marathihelp.com

राज्यातली बहुतांश शासकीय जंगलं ही प्रामुख्याने राखीव वनं म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्ट आणि संरक्षित वनं म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट या दोन प्रकारांत विभागली गेलीत. राखीव वन, वन कायद्यांतर्गत तर संरक्षित जंगलं वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित असतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:08 ( 1 year ago) 5 Answer 117425 +22