आयसीटीमधील विद्यार्थ्यांचे शिकण्याचे परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

केवळ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येणार नाहीत.
आयसीटी अस्तित्वात असणे या एकाच गोष्टीमुळे शिकवण्याची पद्धत बदलणार नाही. उलट योग्य वातावरण मिळाल्यास आयसीटी शिक्षकांना त्यांच्या शिकविण्याच्या पद्धती बदलण्यास मदत करू शकते. शिक्षकांचा अध्यापनशास्त्रासंबंधी अनुभव आणि तर्कशास्त्र त्यांच्या आयसीटीच्या वापरावर परिणाम करू शकते आणि शिक्षकाची आयसीटी वापरण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:55 ( 1 year ago) 5 Answer 23823 +22