आम्ल व आम्लारी यांच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होते या रासायनिक अभिक्रिया ला काय म्हणतात?www.marathihelp.com

ज्यावेळेस आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते. त्या क्रियेला उदासिनीकरण असे म्हणतात. उदा. हायड्रोक्लोरिक आम्ल Hcl (aq)जलीय + NaOH सोडियम हायड्रॉक्साइड(aq) जलीय सोडियम क्लोराइड Nacl (aq) जलीय + H2O पाणी.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:58 ( 1 year ago) 5 Answer 102440 +22