आमदार आणि खासदार म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकसभेतील खासदार हा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो; भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह.

आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:50 ( 1 year ago) 5 Answer 126225 +22