आपल्या भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे?www.marathihelp.com

लोकशाही समाजात कायद्याच्या चौकटी ला महत्त्वाचे स्थान असते आणि न्यायमंडळ त्याला बळकटी देते भारतीय संघराज्य आहे दुहेरी शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे आणि न्यायव्यवस्था मात्र एकात्मक स्वरूपाची आहे.

solved 5
अदालती Friday 17th Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 78808 +22