आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

मानवी जीवनाला अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी व मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. विज्ञानाचे महत्त्व आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पहायला मिळते. औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र,‌कृषी क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाने बाजी मारली आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 14:06 ( 1 year ago) 5 Answer 30955 +22