आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे?www.marathihelp.com

आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृध्द, महिलां तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातर जमा करण्यासाठी याशिवाय आपत्ती काळात पाणी पुरवठा, जनावरांना चारा, खानपान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 14164 +22