आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा काय आहेत?www.marathihelp.com

आपत्ती व्यवस्थापनाची गरज : एखादी व्यक्ती शारीरिक, मानसिक व भौतिक दृष्ट्या कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी तयार असला, तर आकस्मात आलेल्या संकटांनी खचून न जाता तो उत्तम मनोबलाच्या आधारे आलेल्या आपत्तींना यशस्वीपण सामोरे जाऊ शकतो

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 14137 +22