आपत्ती व्यवस्थापन PDF म्हणजे काय?www.marathihelp.com

भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 14151 +22