आपत्ती प्रभाव म्हणजे काय?www.marathihelp.com

आपत्ती म्हणजे काय
मित्रांनो, आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 41582 +22