आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास का करतो?www.marathihelp.com

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवा यांच्या किंमत निश्चितीच्या संबंधात अभ्यास केला जातो . ज्या मध्ये उपभोक्त्याकडून (ग्राहक) होणारी मागणी व उत्पादकाकडून (दुकानदार) होणारा पुरवठा यांचा विचार केला जातो .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:30 ( 1 year ago) 5 Answer 33620 +22