आपण प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगाने का जाऊ शकत नाही?www.marathihelp.com

आपण प्रकाशाच्या वेगाने कधीही प्रवास करू शकणार नाही. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार हे शक्य नाही. प्रकाशाच्या गतीने प्रवास करण्यासाठी आपल्याला अनंत ऊर्जा लागेल आणि तरी जर आपण प्रकाशाच्या गतीने गेलो तर आपले रूपांतर हे ऊर्जेत होईल म्हणजे आपण वस्तू/पदार्थ राहणार नाही तर ऊर्जा होणार अर्थातच आपले शरीर हे राहणारच नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 74921 +22