आकारिक म्हणजे काय?www.marathihelp.com

आकारिक म्हणजे काय?

विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्यांची व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 4701 +22