आंबेडकरांना किती पत्नी होत्या?www.marathihelp.com

बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब (सविता) आंबेडकरांच्या लग्नाची गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:43 ( 1 year ago) 5 Answer 108149 +22