आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची चा कार्यकाल किती वर्षाचा असतो?www.marathihelp.com

या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पंधरा न्यायाधीश असतात. मात्र एकाच राष्ट्राचे दोन न्यायाधीश नसतात. निवडून आलेल्या न्यायाधीशाची मूदत नऊ वर्षे असते व न्यायाधीशास पुन्हा निवडून येता येते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 44222 +22