अहमदाबाद महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावते?www.marathihelp.com

अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) अहमदाबादमधील नागरिकांना सर्व मूलभूत सेवा पुरवते पाणीपुरवठा, सांडपाणी संकलन, घनकचरा व्यवस्थापन इमारत रस्ते आणि वाहतूक, पथदिवे, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा पुरवणे या काही प्रमुख सेवा आहेत.

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 79897 +22