अहमदनगर हे नाव कसे पडले?www.marathihelp.com

तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात त्याने बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:43 ( 1 year ago) 5 Answer 94575 +22