अशोक मेहता कोण आहेत?www.marathihelp.com

अशोक मेहता : (२४ ऑक्टोबर १९११–१० डिसेंबर १९८४). भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौराष्ट्रातील भावनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील रणजितराम आणि आई शांतिगौरी. सतराव्या वर्षापासून राष्ट्रीय आंदोलनात भाग घेण्यास त्यांनी आरंभ केला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली आणि काही काळ मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत अध्ययन केले; पण नंतर असहकाराच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 111555 +22