अव्यय म्हणजे काय उदाहरण?www.marathihelp.com

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत. जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:13 ( 1 year ago) 5 Answer 47540 +22