अविकसित म्हणजे काय?www.marathihelp.com

अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशाचा आर्थिक विकास नसल्याने सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी न पुरवू शकलेले देश, जसे आफ्रिका खंडातला सोमालिया व आयव्हरी कोस्ट हे देश. हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.: औद्योगिक उत्पादनाचा तुलनेने कमी आर्थिक स्तर आणि राहणीमान (भांडवल नसल्यामुळे) अविकसित राष्ट्रे. काम चालू आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:04 ( 1 year ago) 5 Answer 102635 +22