अल्प मुदतीचे कर्ज काय मानले जाते?www.marathihelp.com

6 महिन्यांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे देखील अल्प मुदतीचे कर्ज आहे. त्याची संपूर्ण परतफेड 6 महिन्यांत करावी लागते. तुम्हाला तातडीने पैशांची गरज असल्यास, अशा अनेक बँका आहेत ज्या 6 महिन्यांचे अल्प मुदतीचे कर्ज देतात. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कागदपत्रांच्याआधारे (Documents) हे कर्ज मंजूर होते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:55 ( 1 year ago) 5 Answer 123216 +22