अर्धविराम वापरण्याचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

अर्धविराम ( ; ) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:56 ( 1 year ago) 5 Answer 124748 +22